विश्वासाची नवी वाटचालA new journey of trust
श्री सद्गुरू सितराम महाराज अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा ही १३ डिसेंबर २०२२ रोजी स्थापन झालेली सहकारी पतसंस्था आहे. चौथ्या वर्षातच संस्थेच्या ठेवींमध्ये मोठी वाढ झाली असून सभासदांच्या गरजा ओळखून विनाविलंब कर्ज पुरवठा केला जातो — UPI, IMPS, मोबाईल बँकिंग आणि कोअर बँकिंगसह.Shri Sadguru Sitaram Maharaj Urban Co-op. Credit Society Ltd., Mangalwedha was founded on 13 December 2022. In just its fourth year, deposits have grown strongly, and members receive timely credit matched to their needs — with UPI, IMPS, mobile banking and core banking.
- UPI व IMPS सुविधाUPI & IMPS
- मोबाईल बँकिंगMobile banking
- RTGS व NEFTRTGS & NEFT
- प्रत्येक व्यवहारानंतर SMSSMS on every transaction
- त्वरित सोने तारण कर्जInstant gold loans
- सुरक्षित लॉकर सुविधाSafe deposit lockers
आधुनिक बँकिंग, आपल्या गावातModern banking, close to home
सोने तारण कर्ज व लॉकरपासून डिजिटल पेमेंट आणि दारात पिग्मी संकलनापर्यंत — सर्व सुविधा एकाच ठिकाणी.From gold loans and lockers to digital payments and doorstep pigmy collection — every service under one roof.
आपल्या बचतीला योग्य दिशाGive your savings direction
प्रत्येक गरजेसाठी सहज कर्जCredit for every need
काही अर्थ वाढवावा ।
संसार सुखे करावा ॥
थोडी बचत, योग्य गुंतवणूक आणि सुखी संसार — हेच आमचे ध्येय.“Grow your wealth a little; let your household live in happiness.”


मा. प्रा. श्री. शिवाजीराव बाजीराव काळुंगे (सर)Prof. Shri Shivajirao Bajirao Kalunge (Sir)
परिसरातील लोकांचे जीवनमान सुधारायचे असेल तर शेतीला पाणी आणि उत्पन्न काढायला पैसा — या दोन गोष्टींची गरज आहे, हे जाणून प्रा. शिवाजीराव काळुंगे सर यांनी धनश्री परिवाराची उभारणी केली. आज धनश्री मल्टीस्टेट, धनश्री महिला पतसंस्था आणि सितराम महाराज अर्बन यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे.Knowing that lives in our region needed two things — water for the fields and capital to make them productive — Prof. Shivajirao Kalunge Sir built the Dhanashri family. Today Dhanashri Multistate, Dhanashri Mahila Patsanstha and Sitaram Maharaj Urban support thousands of families.
- द पॉवर ऑफ सोलापूर २०२५The Power of Solapur 2025पुण्य नगरीPunya Nagari
- गौरव भूमिपुत्राचा २०२५Gaurav Bhumiputracha 2025दैनिक सकाळDainik Sakal
कार्याचा गौरवRecognised for our work
सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल धनश्री परिवाराचा सन्मान.Honours for the Dhanashri family's contribution to the co-operative sector.
एक परिवार, अनेक संस्थाOne family, many institutions
मा. प्रा. श्री. शिवाजीराव काळुंगे (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत संस्था.Institutions working under the guidance of Prof. Shri Shivajirao Kalunge (Sir).
आमचा परिसरOur region
आजच बचतीची सुरुवात कराBegin your savings journey today
खाते उघडण्यासाठी, सोने तारण कर्ज किंवा लॉकरसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.Visit your nearest branch to open an account, or for a gold loan or locker.
मार्गदर्शक नेतृत्वOur leadership
संचालक मंडळ, श्री सद्गुरू सितराम महाराज अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा.Board of Directors, Shri Sadguru Sitaram Maharaj Urban Co-op. Credit Society Ltd., Mangalwedha.
“काही अर्थ वाढवावा, संसार सुखे करावा” — या बोधवाक्यावर उभी राहिलेली, सभासदांच्या विश्वासाची नवी सहकारी संस्था.“Grow your wealth a little; let your household live in happiness” — a new co-operative built on that motto and on the trust of its members.
संस्थेची स्थापना १३/१२/२०२२ रोजी झाली (नोंदणी क्र. एस.यु.आर./आर.एस.आर./सी.आर./२७१/२०२२). ४ थ्या वर्षाच्या कालावधीत संस्थेची एकच शाखा कार्यरत असून या शाखेचा गुणात्मक विकास झाला आहे. ३१ मार्च २०२६ अखेर ठेवी ₹७९ कोटी ४५ लाख असून गतवर्षीपेक्षा ₹५६ कोटी ३५ लाखांची वाढ झाली आहे.Founded on 13/12/2022 (Reg. No. SUR/RSR/CR/271/2022), the society runs a single, steadily growing branch in its fourth year. Deposits stood at ₹79.45 Cr on 31 March 2026 — up ₹56.35 Cr on the previous year.
सभासदांच्या गरजा ओळखून त्यांची परतफेडीची क्षमता पाहून संस्थेने शासनाच्या धोरणानुसार विनाविलंब ₹५७ कोटी ०६ लाखांचे कर्ज वितरण केले आहे. ७ कर्मचारी व ३ पिग्मी एजंट कार्यरत असून प्रती कर्मचारी व्यवसाय ₹१९ कोटी ५० लाख इतका आहे.Matching members' needs to their capacity to repay, the society has promptly disbursed ₹57.06 Cr in loans, in line with government policy. A team of 7 employees and 3 pigmy agents achieves ₹19.50 Cr of business per employee.
UPI व IMPSUPI & IMPS
सर्व खातेदारांसाठी त्वरित डिजिटल पेमेंट.Instant digital payments for every account holder.
मोबाईल बँकिंगMobile banking
शिल्लक, व्यवहार व हस्तांतरण मोबाईलवरून.Balances, statements and transfers on your phone.
RTGS व NEFTRTGS & NEFT
देशभरात जलद निधी हस्तांतरण.Fast transfers across India.
कोअर बँकिंग प्रणालीCore banking
शाखा कोअर बँकिंग प्रणालीवर कार्यरत.The branch runs on core banking.
SMS सुविधाSMS alerts
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक व्यवहाराची सूचना.A notice for every transaction, for your security.
सोने तारण कर्ज व लॉकरGold loans & lockers
दागिन्यांवर त्वरित कर्ज व सुरक्षित लॉकर.Instant loans against gold, and safe lockers.
कार्याचा गौरवRecognised for our work
सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल धनश्री परिवाराचा सन्मान.Honours for the Dhanashri family's contribution to the co-operative sector.
विश्वासाचे आकडेNumbers that earn trust
आर्थिक ठळक मुद्देFinancial highlights
रक्कम ₹ कोटींमध्ये₹ in croreतुलनात्मक चित्रAt a glance
३१.०३.२०२६31.03.2026EMI कॅल्क्युलेटरcalculator
कर्ज रक्कम, व्याजदर व कालावधी निवडा. हा केवळ अंदाज आहे — प्रत्यक्ष व्याजदरासाठी शाखेशी संपर्क साधा.Choose amount, rate and tenure. This is an estimate only — ask your branch for actual rates.
सामान्यतः लागणारी कागदपत्रेDocuments usually needed
योजनेनुसार कागदपत्रे बदलू शकतात; अचूक यादीसाठी शाखेशी संपर्क साधा.Requirements vary by scheme; your branch will confirm the exact list.
मुख्य कार्यालयHead office
आपल्या जवळची शाखाFind your nearest branch
नंबरवर टॅप करून थेट संपर्क साधा.Tap a number to call directly.